Home संगमनेर संगमनेर: युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर: युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

संगमनेर : – तालुक्यातील जवळे कडलग येथे एका ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी ८ वाजेच्या सुमारास घ‍डली.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

ज्ञानेश्वर बापुसाहेब नाईकवाडी(वय ३०, रा.जवळे कडलग ) असे मयत युवकाचे नाव आहे. ज्ञानेश्वर याने त्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या का केली याचे निश्चित कारण समजु शकले नाही. या बाबतची खबर योगेश दत्तात्रय नाईकवाडी यांनी तालुका पोलीस ठाण्यास दिली. या खबरीवरुन पोलिसांनी आकस्मात मृत्यु रजिस्टर नंबर ९५/२०१८ नुसार नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक महेंद्र सहाणे करत आहेत.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here