Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ११८ करोनाबाधितांची वाढ

Sangamner: संगमनेर तालुक्यात ११८ करोनाबाधितांची वाढ

Sangamner Taluka 118 corona infected

संगमनेर: संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागात ७९ तर शहरी भागात ३९ असे ११८ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील ५५४ रुग्ण उपचार घेत असून ४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संगमनेर शहरात शिवाजीनगर येथे ५३ वर्षीय महिला, ३०,३३ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ४४ वर्षीय महिला, ५९,४३,७९,७०,५८,३८ वर्षीय पुरुष,  पावाबाकी रोड येथे ५२ वर्षीय पुरुष, स्टेडीयम समोर ६५ वर्षीय महिला, स्वामी समर्थ नगर येथे ८१ वर्षीय महिला, संगमनेर ६५,७५,५२ वर्षीय महिला, ६५ वर्षीय पुरुष, गोविंदनगर येथे ३६,५८ पुरुष, ६१,३५ वर्षीय महिला, इंदिरानगर येथे २८,१६,६४ वर्षीय पुरुष, ४१ वर्षीय महिला, शिवाजी नगर गल्ली नंबर ३ येथे ८० वर्षीय पुरुष, नाईकवाडापुरा येथे ३९ वर्षीय महिला, अभिनव नगर नवीन नगर रोड येथे ६२ वर्षीय महिला, रंगारगल्ली येथे ६९ वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथे ४३ वर्षीय पुरुष, मेहेरमळा येथे ४० वर्षीय महिला, गणेशनगर येथे ४५ वर्षीय महिला, २६ वर्षीय पुरुष, रामनगर येथे २६ वर्षीय महिला, विद्यानगर येथे १३ वर्षीय पुरुष, १०,४७ वर्षीय महिला, चैतन्यानगर येथे २८ वर्षीय पुरुष असे ३९ बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात घुलेवाडी येथे ४३,७८,६१ वर्षीय महिला, ६१,२९,३९ वर्षीय पुरुष, सायखींडी येथे ४९ वर्षीय पुरुष,  गुंजाळवाडी येथे २०,३५,५८,७३ वर्षीय पुरुष,  वडगाव पान येथे २२,२२ वर्षीय पुरुष, साकुर येथे ५०,५० वर्षीय महिला, ३१,२४,३१,२१ वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे ५३,२७  वर्षीय महिला, ३४,२५,२६ वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथे ४९ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे १ वर्षीय मुलगा, घारगाव येथे ४५ वर्षीय महिला, ४८ वर्षीय पुरुष, धांदरफळ बुद्रुक येथे ३२  वर्षीय महिला, मेंढवन येथे ३७,५७ वर्षीय पुरुष, चिखली येथे ३७,१९ वर्षीय महिला, पारेगाव येथे ८० वर्षीय महिला, मालुन्जे येथे ८६ वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे ५२ वर्षीय महिला, ३१ वर्षीय पुरुष, वाघापूर येथे ४० वर्षीय महिला, खांडगाव येथे ५९ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ६४ वर्षीय महिला, वेल्हाळे येथे ७५ वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे ३६ वर्षीय पुरुष, मंगळापूर येथे ३५ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला,  कोल्हेवाडी येथे ४३ वर्षीय पुरुष, पिंपळगाव देपा येथे २९ वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे २१ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, खांडेरायवाडी येथे  ४२ वर्षीय महिला, १९ वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे ४५,२१,८५ वर्षीय पुरुष, ३९ वर्षीय महिला, घारगाव येथे ५५ वर्षीय पुरुष, सावगाव तळ येथे ६५,४० वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ४१,१२,२८,४५ वर्षीय पुरुष, कोकणगाव येथे ३७ वर्षीय पुरुष, चिंचपूर येथे ४१ वर्षीय पुरुष, कोंची येथे ३९ वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे ५७,३७ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, औरंगपुर येथे ७० वर्षीय पुरुष, खांबे येथे ४०,८ वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथे ४९,६२ वर्षीय पुरुष, चिंचपूर येथे ६२ वर्षीय महिला, सांगवी येथे ४८ वर्षीय पुरुष, मालदाड येथे २३ वर्षीय पुरुष, माळेगाव हवेली येथे ४५,७६ वर्षीय पुरुष, ३८,१३ वर्षीय महिला असे ७९ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Taluka 118 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here