Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ३५ रुग्णांची वाढ

Sangamner: संगमनेर तालुक्यात ३५ रुग्णांची वाढ

Sangamner Taluka 35 corona infected Thursday 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गुरुवारी 35 रुग्ण वाढले आहे. यात शहरात पाच तर ग्रामीण भागात तीस रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 4 हजार 440 इतकी झाली आहे.

शहरात नवीन अकोले रोड येथे 39 वर्षीय पुरुष, पावबाकी रोड 29 वर्षीय पुरुष, घासबाजार येथील 61 वर्षीय पुरुष,  पंचायत समिती भागात 58 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात वडगाव पान येथे 51 वर्षीय पुरुष, समनापुर येथे 52 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे 46 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, जोर्वे येथे 54,50,34, 27,25 वर्षीय पुरुष, 62, 50, 45, 42, 40, 36, 30,25 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथे 52,45 वर्षीय पुरुष, खळी पिंपरी येथे 20 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे 32,28 वर्षीय महिला, निमज येथे 58 वर्षीय पुरुष,  उंबरी बाळापूर येथे 36 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय तरुण, अंभोरे येथे 34 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, कनकापूर येथे 35 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 57 वर्षीय पुरुष, पिंपरी लौकी येथे 49 वर्षीय पुरुष अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 35 corona infected Thursday 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here