Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या, या गावात हॉटस्फोट

Sangamner: संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या, या गावात हॉटस्फोट

Sangamner Taluka Corona infected 41 ozhar hotspot

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत ४१ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. 

संगमनेर तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या: 

संगमनेर: २ 

श्रमिक नगर: १ 

सह्याद्री कॉलेज: १ 

नानज दुमाला: १ 

मांडवे बुद्रुक: १

मांडवे: २  

प्रतापपूर: १ 

निमगाव भोजपूर: १ 

गुंजाळवाडी: १ 

नाकविंदापुरा: १ 

डिग्रस: १ 

पिंप्री: ६ 

ओझर बुद्रुक: १० 

समनापूर: १ 

साकुर: १ 

पानोडी: १ 

खळी: १ 

माळेगाव हवेली: १ 

मालदाड: २ 

पारेगाव: १ 

वडगाव पान: १ 

बोटा: १ 

निमगाव खुर्द: १ 

कर्जुले पठार: १ 

नवीन फिचर असलेले पोर्टल वापरण्यासाठी आजच अप अपडेट करा येथे: संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Sangamner Taluka Corona infected 41 ozhar hotspot

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here