Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, या गावाची चिंता वाढली
अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत केवळ १६ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. तरी सुद्धा नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे कारण कोरोना अजून हद्दपार झाला नाही. वीरगाव गावात संख्या कमी होताना दिसून येत नसल्याने चिंता वाढली आहे.
अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
समशेरपूर: १
कोतूळ: १
निम्ब्रळ: १
कुंभेफळ: १
धुमाळवाडी: १
परखतपूर: १
देवठाण: १
वीरगाव: ७
नवीन फिचर असलेले पोर्टल वापरण्यासाठी आजच अप अपडेट करा येथे: संगमनेर अकोले न्यूज
Web Title: Akole Taluka Corona Positive Today 16