Home संगमनेर संगमनेर: दुचाकीवर चाललेल्या बाप-लेकावर बिबट्याच्या हल्ल्यात दोघेही जखमी

संगमनेर: दुचाकीवर चाललेल्या बाप-लेकावर बिबट्याच्या हल्ल्यात दोघेही जखमी

संगमनेर: दुचाकीवर चाललेल्या बाप-लेकावर बिबट्याच्या हल्ल्यात दोघेही जखमी

संगमनेर: निमगाव जाळी येथील दुध संकलन केंद्रात दुध घालण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या बाप लेकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात ते दोघेही जखमी झाले. काल सायंकाळी साडे सात च्या सुमारास हि घटना घडली.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

याबाबत ची सविस्तर माहिती अशी दुधेश्वर वस्ती परिसरात राहणारे नितीन तळोले (वय ४०) व त्यांचा मुलगा चैतन्य (वय १३) हे दुचाकीवरून  निमगाव जाळी गावाकडे दुध घालून येत होते. त्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूने दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यामुळे त्यांची दुचाकी खाली पडली. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. नितीन यांच्या पाठीवर तर चैतन्य याच्या डाव्या मांडीवर बिबट्याने पंजा मारल्याने दोघे क्जाखामी झाले. सामाजिक कार्यकर्ते नितीन बढे यांनी तातडीने हि माहिती वन विभागाला दिली. अशोक गीते व रामदास थेटे यांनी प्राथमिक उपचारानंतर जखमींना घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले.  


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here