Home अकोले अकोले: निळवंडे धरणातून उद्या पासून शेतीचे आवर्तन.

अकोले: निळवंडे धरणातून उद्या पासून शेतीचे आवर्तन.

अकोले: निळवंडे धरणातून उद्या पासून शेतीचे आवर्तन.

अकोले:  जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन साहेब यांच्या आदेशानुसार उद्या दि 18 /10/2018 रोजी सकाळी 6 वाजता 1600 cusecs ने शेतीचे आवर्तन सोडण्यात येयील. अधिक्षक अभियंता श्री राजेश मोरे यांना जलसंपदा मंत्री यांनी दुरध्वनी वरून या बाबत आदेश दिले. 
आजमितीस भंडारदरा धरणाचा पाणी साठा 10156 mcft आणि निळवंडे धरणाचा पाणी साठा 7292 mcft आहे. 
किरण देशमुख 
कार्यकारी अभियंता 
अहमदनगर पाटबंधारे विभाग 
अहमदनगर

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here