Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात १३ जण करोना पॉझिटिव्ह

Sangamner: संगमनेर तालुक्यात १३ जण करोना पॉझिटिव्ह

Sangamner Taluka sunday 13 corona positiveSangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात १३ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरात २ तर ग्रामीण भागातून ११ जण पॉझिटिव्ह आले आहेत.  

संगमनेर शहरात ३२ वर्षीय महिला, शांती हॉस्पिटल येथे ६३ वर्षीय महिला असे दोन जण बाधित आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात घुलेवाडी येथे ३६,४७ वर्षीय महिला, झोळे येथे ५३,५३,५० वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ३३ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय तरुण व एक महिला, सावरचोळ येथे ४८ वर्षीय पुरुष, जांभूळवाडी येथे ५३ वर्षीय पुरुष असे ११ जण बाधित आढळून आले आहेत.

तर आज सोमवारी तालुक्यातून एकही कोव्हीड पॉझिटिव्ह अहवाल आला नाही. आजची करोनाबाधितांची संख्या निरंक अशी माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Sangamner Taluka Sunday 13 corona positive and Monday none positive Report 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here