Home अहमदनगर श्रीगोंदा: माजी मंत्री बबनराव पाचपुते अपघातातून बालंबाल बचावले 

श्रीगोंदा: माजी मंत्री बबनराव पाचपुते अपघातातून बालंबाल बचावले 

श्रीगोंदा: माजी मंत्री बबनराव पाचपुते अपघातातून बालंबाल बचावले 

श्रीगोंदा: राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या चार चाकी वाहनाला शुक्रवार दि. २९ जुन रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पुणे नगर मार्गावर सरहदनजीक पीर फाट्यावर अपघात झाला.

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

या अपघातात माजी मंत्री बबनराव पाचपुते बालंबाल बचावले. माजी मंत्री बबनराव पाचपुते हे शुक्रवारी रात्री नगरहून पुण्याकडे त्यांच्या फोर्ड इंडिया या चार चाकी वाहनाने पुण्याला चालले होते त्यावेळी त्यांच्यासोबत योगेश भोसले चालक युवराज उभाले होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी नगर पुण्याच्या रस्त्य्यावर सरहदनजीक पीर फाट्या नजीक आली असता रस्त्यात एका ट्रक चा बिघाड झाल्यामुळे ही  ट्रक रस्त्यातच उभी होती. अंधारात रस्त्य्यात मधीच ट्रक उभी होती या ट्रक ला कुठल्याही प्रकारची पार्किंग लाईट किंवा सुरक्षेच्च्या दृष्टीने काहीच नसल्यामुळे पाचपुते यांच्या चालकाला ट्रक लक्षात न आल्यामुळे पाचपुते यांची गाडी ड्राईवर साईड ने मागच्या बाजूने जाऊन आदळली परंतु ऐनवेळी पाचपुते यांच्या गाडीचे एअर बॅग उघडल्यामुळे गाडीतील कुणाला दुखापत झाली नाही.

You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images 

चालकासह सर्वजन सुखरूप असून या अपघातानंतर माजी मंत्री पाचपुतेनी एका खाजगी वाहनाने पुणे गाठले. दरम्यान यानंतर आपल्या चाहत्यांसाठी पाचपुतेनी आपण सुखरूप असल्याचा संदेश दिलाय.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


Job vacancy in Axis Placement Services

Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).

Company Role Job, Direct Joining.
Note :- Salary post Depend on ur Education, Experience, & personality
Qualifications: Ssc and above
Fresher’s or experiences can apply.
Axis Placement jOb Services
Call for Detail or Whats App:- 9422567922.7057093238

On Sell Contact 9689233523
On Sell Contact 9689233523

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here