Home संगमनेर संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटारसायकल स्वार जागीच ठार

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटारसायकल स्वार जागीच ठार

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेने मोटारसायकलस्वार जागीच  ठार

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील खांडेश्वर मंदिराजवळ खांडगाव ते निमगाव पागा जाणाऱ्या रस्त्यावर मोटारसायकलला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. 27 जून रोजी गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.अशोक कारभारी चव्हाण (रा. पेमगिरी) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अज्ञात वाहनाचे अजून कोणताही तपास लागलेला नाही. 

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

संगमनेर तालुक्‍यातील पेमगिरी येथील रहिवासी असलेले अशोक चव्हाण हे आपल्या मोटारसायकलवरून संगमनेरहून पेमगिरीकडे खांडगाव निमगाव रस्त्याने जात असताना खांडेश्वर मंदिराजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली असता त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.

You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images 

घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता मयत घोषित केले. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चव्हाण यांच्या अपघाती निधनाने पेमगिरी गावावर शोककळा पसरलेली आहे.

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


Job vacancy in Axis Placement Services

Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).

Company Role Job, Direct Joining.
Note :- Salary post Depend on ur Education, Experience, & personality
Qualifications: Ssc and above
Fresher’s or experiences can apply.
Axis Placement jOb Services
Call for Detail or Whats App:- 9422567922.7057093238

On Sell Contact 9689233523
On Sell Contact 9689233523

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here