‘या’ 5 ज्यूसचा आहारामध्ये दररोज समावेश केल्यास तुम्ही नेहमी दिसाल तरुण
Breaking News | Juices in Diet: ‘या’ 5 ज्यूसचा आहारामध्ये दररोज समावेश केल्यास तुम्ही नेहमी दिसाल तरुण.
तुम्हाला नेहमी तरुण दिसण्यासाठी आज आम्ही पाच ज्यूस सांगणार आहोत कि ज्याच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढून तुम्ही दिसाल नेहमी तरुण.
प्रत्येकालाच आपण चांगले दिसावे असे वाटते त्यासाठी काहीजण वेगवेगळे उपाय देखिल करतात. माणसाचे जसे वय वाढते तसे ते शरीर व त्वचेवर दिसू लागते. त्यामुळे तुम्हाला चांगल्या हेल्दी आहाराची गरज आहे. आम्ही पाच ज्यूस सांगणार आहोत की ज्यामुळे तुम्ही तरुण दिसाल.
1) गाजराचा ज्यूस
गाजराच्या ज्यूसचा डाएटमध्ये समावेश करा. यातील पोटॅशिअम आणि आयर्नच्या अधिक प्रमाणामुळे रक्त आणि स्कीन चांगली राहते.
2) बीटाचा रस
बीटा मध्ये अधिक प्रमाणात पोटॅशिअम सुद्धा असतं. शरीरात आवश्यक रक्त निर्मिती करणे, त्वचा तजेलदार ठेवणे यासाठी या बीटाचा ज्यूस फार उपयोगी आहे.
मोसंबीचा ज्यूस मध्ये अॅंटी ऑक्सीडेंट असतात तसेच यात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतात. यामुळे शरीराला होणाऱ्या वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून सुरक्षित राहता येते. मोसंबीचा ज्यूस रक्तीसाठीही चांगला असतो.
4) संत्र्याचा ज्यूस
संत्रा ज्यूसमुळे पचनक्रिया चांगली होते. तसेच संत्र्यामध्ये असलेलं सिट्रीक अॅसिड स्कीनला हायड्रेट ठेवण्यासोबतच सूर्याच्या घातक किरणांपासूनही सुरक्षा देतं.
5) डाळिंबाचा ज्यूस
डाळिंबाच्या ज्यूस ने रक्त शुद्धीकरण होते व डाळिंबाच्या ज्यूसमध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं त्यामुळे याचा फायदा त्वचेला होतो. आजारी पडल्यावर डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो.
Breaking News: Juices in Diet

















































