Home लाइफस्टाइल Star Health Insurance: तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार

Star Health Insurance: तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार

Star Health Insurance:

तुमच्या हाॅस्पिटलचा खर्च आम्ही करणार !

विचारात पडलात ना ?

दररोजची वाढती महागाई, दररोज मशीनप्रमाणे धावपळीने होणारी दगदग,

न परवडणारी औषधे व विविध तपासण्या,हाॅस्पिटलचा अमाप खर्च व या सर्व गोष्टींमुळे जीवनात वाढता तणाव….!

तेव्हा या सर्व हॉस्पिटल खर्चाचा बोजा सोपवा आमच्यावर !

आणि जगा चिंतामुक्त जीवन

Star Health Insurance Company

केंद्र सरकारच्या IRDA ची मान्यताप्राप्त भारतातील पहिल्या क्रमांकाची आरोग्य विमा कंपनी सादर करत आहे. एक आरोग्य विमा योजना… तुमच्या संपूर्ण कटुंबासाठी !

 फॅमिली हेल्थ आँपटीमा पॉलिसी

योजनेची वैशिष्ट्ये

संपूर्ण कुटूंबासाठी एकच विमा पाॅलिसी (पती,पत्नी व त्यांची २५ वर्षाच्या आतील मुले/मुली)

किमान २४ तासांपेक्षा अधिक काळ हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट असल्यास होणारा सर्व खर्च समाविष्ट    

  हाॅस्पिटल खर्चास विमा संरक्षण

सर्वच प्रकारचे छोटे/मोठे आजार,आॅपरेशन्स,अपघात इ.चा १००% समावेश

टायफाॅइड,मलेरिया,डेंगु,स्वाईन फ्लु,प्लेटलेट्स कमी होणे/जास्त होणे इ.साथीच्या आजारांसह कॅन्सर, हार्ट अटॅक पर्यंत सर्वच आजारांचा समावेश*

मुळव्याध, मुतखडा काढणे ते सांधेबदल,बायपास,अॅन्जियोप्लास्टी पर्यंत सर्वच प्रकारच्या लहान/मोठ्या आॅपरेशन्सचा व सर्व डे केअर ऑपरेशनचा देखील समावेश

हाॅस्पिटलमधील  रुम भाडे, आय.सी.यु खर्च,डॉक्टर फी, सर्जन चार्जेस,कन्सलटंट चार्जेस, नर्सिंग चार्जेस,सर्व प्रकारच्या तपासण्या,सर्व औषधे इ.सर्व खर्चाचा समावेश

रोड अंबुलन्स ते  एअर अंबुलन्सच्या खर्चाचा समावेश

हाॅस्पिटल मध्ये भरती होण्याआधीचा 60 दिवसाचा खर्च व डिस्चार्ज नंतर 180 दिवसाचा खर्च दिला जाईल

पाॅलिसी घेण्यापूर्वी असलेल्या आजारांनाही विमा संरक्षण after 3 years

पाॅलिसीची लाईफटाईम रिन्युवलची हमी

रिन्युवल च्या वेळी 100% पर्यंत नो क्लेम बोनस सुविधा

पॉलिसि कालावधीत दरवर्षी  हॉस्पिटल खर्चासाठी

Every year हेल्थ चेक अप ची सुविधा

नवजात शिशुचा खर्च 

80 D अंतर्गत इन्कम टॅक्स मधून सवलत 

         स्टार हेल्थ  इन्शुरन्स का ???

केंद्र सरकारद्वारा “बेस्ट क्लेम सर्व्हिस पुरस्कार” प्राप्त कंपनी

क्लेमची डायरेक्ट स्टार हेल्थ कडुनच सेटलमेंट(In-house claim settlement means NO TPA)

संपूर्ण भारतभरात 250 हुन अधिक शाखाद्वारे वेगवान क्लेम सेटलमेंट प्रकिया

संपूर्ण भारतात  8500 हुन अधिक नामांकित हाॅस्पिटल बरोबर कॅशलेस क्लेमसाठी टाय अप

टाय अप हाॅस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार सुविधा ! बिल भरण्याची गरज नाही !

टाय अप हाॅस्पिटल सोडुन इतरत्र उपचार घेतल्यास देखील १५ दिवसांत क्लेम सेटलमेंट

पाॅलिसी धारकांना मोफत वैद्यकीय सल्ला

स्टार च्या डाॅक्टरांची  मोफत मार्गदर्शन !

तर मग विचार कसला करताय ?? 

अचानक उद्भवणाऱ्या आजार/अपघाताच्या खर्चाने आपल्या कुटुंबाचे आर्थिक व मानसिक स्वास्थ्य बिघडविण्यापेक्षा आधीच थोडी तरतुद करा आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या सहाय्याने चिंतामुक्त जीवन जगा !

आजच आपल्या कुटूंबाचा आरोग्य विमा उतरवुन व्हा टेन्शन फ्री !

व ते ही आपल्या रोजच्या चहाच्या व व्यसनाच्या खर्चाच्या बजेट मध्ये !!!

Website Title: Star Health Insurance

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here