Home महाराष्ट्र Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेल एलपीजी सिलेंडर दरवाढ थांबेना, आज इतके वाढले...

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेल एलपीजी सिलेंडर दरवाढ थांबेना, आज इतके वाढले दर

Today Petrol  Diesel Price

Petrol  Diesel Price: पेट्रोल डिझेल वाढ थांबता थांबेना. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि दुसरीकडे बेरोजगारी आणि महागाई यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. देशात सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डीझेल दरात वाढ झाली आहे.

आज पेट्रोलच्या किमती ३० पैशांनी तर डिझेलच्या किमतींमध्ये ३५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रमुख राज्यातील दर पुढीलप्रमाणे असतील.

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली : पेट्रोल – १०३.२४ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९१.७७ रुपये प्रति लीटर

मुंबई : पेट्रोल – १०९.२५ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९९.५५ रुपये प्रति लीटर

कोलकाता : पेट्रोल – १०३.९४ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९४.८८ रुपये प्रति लीटर

चेन्नई : पेट्रोल – १००.७५ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९५.२६ रुपये प्रति लीटर

भोपाळ : पेट्रोल – १११.७६ रुपये प्रति लीटर, डिझेल – १००.८० रुपये प्रति लीटर

हैदराबाद : पेट्रोल – १०७.०९ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९९.७५ रुपये प्रति लीटर

बंगळुरु : पेट्रोल – १०६.५२ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९७.०३ रुपये प्रति लीटर

लखनऊ : पेट्रोल – १००.३१ रुपये प्रति लीटर, डिझेल – ९२.२० रुपये प्रति लीटर

आता घरगुती एलपीजी सिलेंडर विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत १००० रुपयांच्या पुढे जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

प्रमुख शहरातील दर

– दिल्लीत ८९९.५० रुपये

– कोलकातामध्ये ९२६ रुपये

– मुंबईत ८९९.५० रुपये

– चेन्नईत ९१५.५० रुपये

Web Title: Today Petrol  Diesel Price

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here