Home अकोले Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक  

Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक  

Akole Taluka Corona Infected today 35

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ३५ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात काही प्रमाणात रुग्ण कमी होत आहे.

गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

धुमाळवाडी: २

विलासनगर अकोले : २

ब्राम्हणवाडा: १

पिंपळदरी: २

राजूर: २

कळस: ३

उंचखडक: १

अकोले: २

सुगाव: १

धामणगाव: १

समशेरपूर: १

डोंगरगाव: ४

पिंपळगाव निपाणी: १

शेतकी फार्म: १

गणोरे: १

कोतूळ: १

पेमगिरी: १

लाडगाव: १

सुगाव बुद्रुक: ६

वाशेरे: १

Web Title: Akole Taluka Corona Infected today 35

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here