Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक

Sangamner: संगमनेर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक

Sangamner taluka Corona Positive 53

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत ५३ रुग्ण आढळून आले आहेत. आज काहीशा प्रमाणात रुग्ण कमी आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे.

गावानुसार बाधितांची संख्या:

रहाणेमळा: १

पावाबाकी: १

मालदाड रोड: १

मालपाणी नगर संगमनेर: १

मारवाडी गल्ली: १

सारोळे पठार: १

चंदनापुरी: २

वडगाव पान: ६

सावरगाव तळ: २

झोळे: १

पिंपरणे: २

सुकेवाडी: १

गोडसेवाडी: १

हिवरगाव पावसा: २

वडगाव: १

गुंजाळवाडी: २

घुलेवाडी: ३

निळवंडे: १

चिंचपूर: १

जोर्वे: १

वेल्हाळे: १

देवगाव: १

घारगाव खुर्द: १

घारगाव: १

नांदुरी दुमाला: ३

राजापूर: २

देवगाव: १

माळेगाव: १

देवकुटे: १

कसारे: २

आश्वी बुद्रुक: १

मंगळापूर: १

वडगाव लांडगा: १

पेमगिरी: २

वरवंडी: १

Web Title: Sangamner taluka Corona Positive 53

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here