Home अहमदनगर Ahmednagar: जिल्ह्यातील कोरोनाची आजची स्थिती, या तालुक्यात एकही नाही

Ahmednagar: जिल्ह्यातील कोरोनाची आजची स्थिती, या तालुक्यात एकही नाही

Today's situation of Corona in Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या मंदावली आहे. आज अकोले तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

नेवासा: ११ 

मनपा: ९ 

कोपरगाव: ७ 

श्रीगोंदा: ५ 

श्रीरामपूर: ५ 

राहता: ४ 

इतर जिल्हा: ३ 

संगमनेर: २ 

पारनेर: २ 

कर्जत: २ 

राहुरी: २ 

नगर ग्रामीण: २ 

शेवगाव: १ 

जामखेड: १ 

पाथर्डी: १ 

भिंगार: १ 

अकोले: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

असे एकूण जिल्ह्यात ५८ रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Today’s situation of Corona in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here