Home अहमदनगर अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची बदली तर त्यांच्या जागी हे असतील जिल्हाधिकारी

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची बदली तर त्यांच्या जागी हे असतील जिल्हाधिकारी

Transfer of Ahmednagar Collector Rajendra Bhosale

Transfer of Ahmednagar Collector Rajendra Bhosale

अहमदनगर ब्रेकिंग: अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री.राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून तर श्री.सिद्धराम सालीमठ अहमदनगरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून असतील असा  महाराष्ट्र शासनाकडून नुकताच तसा आदेश प्राप्त झाला आहे.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Transfer of Ahmednagar Collector Rajendra Bhosale

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here