Home अकोले विलास गोसावी यांचे कोरोना जनजागृतीविषयक गीत ठरतंय स्फुर्ती देणारे

विलास गोसावी यांचे कोरोना जनजागृतीविषयक गीत ठरतंय स्फुर्ती देणारे

Vilas Gosavi Corona Song

अकोले | Vilas Gosavi Corona Song: राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार विविध माध्यमातून प्रयत्न करत आहे. प्रत्येक नागरिक हा आपल्याकडील कलेने कोरोनाविषयक जनजागृती करत आहे. कोरोनामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी विविध सामाजिक संस्था, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते जनजागृती करत आहे.

असेच एक सामाजिक नेते कला मंडळाची आवड असणारे विलास गोसावी हे आपल्या लेखणीतून एक कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी उर्जा देणारे गीत सादर केले आहे. या गीतामुळे नक्कीच आपल्या उर्जेत भर होईल. या गीताने समाजात स्फूर्ती निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या या कलाकार वृत्तीचा समाजात आदर केला जात आहे. त्यांनी ओम प्रॉडक्शन आपल्याकरता एक नवीन गीत घेऊन आले आहे हे गीत पाहण्यासाठी आपण खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. गीत आवडल्यास त्यांना स्फुर्ती देण्यासाठी गीत लाईक व आपल्या मित्रमंडळीमध्ये नक्की शेअर करा.

कोरोना गीत

Web TItle: Vilas Gosavi Corona Song

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here