Home क्राईम Murder: बहिणीकडे वाईट नजरेने बघितल्याच्या कारणातून वाचमनची हत्या

Murder: बहिणीकडे वाईट नजरेने बघितल्याच्या कारणातून वाचमनची हत्या

Nashik Murder Case:  बहिणीकडे वाईट नजरेने पाहिले या कारणातून वाचमन चा खून झाल्याची घटना समोर आली आहे.

watchman was Murder for looking at his sister with evil eyes

नाशिक: नाशिक शहरात मागील तीन– चार दिवसात खूनाची (Murder) दुसरी घटना समोर आली आहे. अगदी शुल्‍लक कारणांवरून या दोन्‍ही घटना घडल्‍या असून, आजच्‍या घटनेत बहिणीकडे वाईट नजरेने बघितल्‍याच्‍या कारणावरून वॉचमनला  जीव मारले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ येथील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदीराजवळील बांधकाम साईट येथे प्रकार घडला आहे. बांधकाम साईटवर असलेले वॉचमन व बिगारी यांच्यातील वादातून हत्या झाली. दारूच्या नशेत बांधकाम साईडवरील बिगारी असलेल्‍या कामगाराने माझ्या बहिणीकडे का बघीतले यावरून बिगारी व वॉचमन यांच्‍यात वाद झाला. या वादात वॉचमनला जीवे मारल्‍याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: watchman was Murder for looking at his sister with evil eyes

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here