Home अहमदनगर भयानक! बसचा आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात, चार ठार, एक जखमी...

भयानक! बसचा आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात, चार ठार, एक जखमी -Accident

Four killed in bus and four-wheeler accident

Ahmenagar | राहुरी । Rahuri: नगर-मनमाड राज्य महामार्गावर गुहापाट नजीक एका बसचा आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात चार जण ठार (Death) झाले आहे. तर एक जण गंभीर जखमी (injured) आहे. मृतांमध्ये 1 पुरुष 2 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. या अपघातात गाईची चक्काचूर झाला आहे.

आज रविवारी दुपारच्या दरम्यान नगरकडुन शिर्डीकडे जात असलेली बस तर मध्य प्रदेश येथील चार चाकी गाडी क्र. Mp 10 cb 1236 हि पुण्याकडे चालली असताना नगर-मनमाड राज्य महामार्गावर गुहा पाठ नजिक समोरासमोर हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भयंकर होता की चार चाकी गाडीचा चक्काचूर होऊन त्यामधील चार जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Four killed in bus and four-wheeler accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here