Home महाराष्ट्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग

Corona infection to school education minister Varsha Gaikwad

मुंबई:  महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)यांनी स्वत: ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या दररोज सहभागी होत आहेत. आता वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्या अनेक मंत्री, आमदारांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यामुळे चिंता वाढली आहे.

Web Title: Corona infection to school education minister Varsha Gaikwad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here