Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण

Ahmednagar Corona Update Today 16

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today 16: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १६ रुग्णांची वाढ झाली आहे. मागील वर्षभराच्या तुलनेत आज सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

मनपा: ३ 

अकोले: २ 

कर्जत: २ 

नगर ग्रामीण: २ 

श्रीगोंदा: २ 

नेवासा: १ 

पारनेर: १ 

पाथर्डी: २ 

शेवगाव: १ 

असे एकूण १६ रुग्ण मिळून आले आहेत. वरील व्यतिरिक्त इतर तालुक्यात आज रुग्ण आढळून आले नाहीत 

Web Title: Ahmednagar Corona Update Today 16

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here