Home अहमदनगर Shirdi Firing: शिर्डीत पालखी घेऊन येणाऱ्या साई भक्तावर गोळीबार

Shirdi Firing: शिर्डीत पालखी घेऊन येणाऱ्या साई भक्तावर गोळीबार

Shirdi Firing: शिर्डी जवळील घटना, साईबाबांची पालखी घेऊन येणाऱ्यांवर गोळीबार झाल्याची घटना. तरुणाच्या खांद्याला गोळी लागल्याने जखमी.

Firing at Sai devotee carrying palanquin in Shirdi 

शिर्डी: शिर्डीमध्ये साई बाबांची पालखी घेऊन येणाऱ्यांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर येथे ही घटना घडली आहे. गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. जखमी तरुणावर सध्या उपचार सुरु आहेत.

मुंबईतील गोरेगाव येथून निघालेल्या साई पालखीत हा गोळीबार झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. निलेश पवार असं जखमी तरुणाचं नाव आहे. तरुणाच्या खांद्याला गोळी लागली आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

जखमीवर शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे.

Web Title: Firing at Sai devotee carrying palanquin in Shirdi 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here