Home धुळे धक्कादायक! हातात हात घेऊन प्रेमी युगुलाची तलावात उडी घेऊन आत्महत्या

धक्कादायक! हातात हात घेऊन प्रेमी युगुलाची तलावात उडी घेऊन आत्महत्या

एका तरुण-तरुणींने शहरानजीकच्या नकाणे तलावात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

A loving couple jumps into the lake hand in hand Suicide

धुळे: एका तरुण-तरुणींने शहरानजीकच्या नकाणे तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून तरुणाला बाहेर काढले.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले; तर मुलीचा रात्री – उशिरापर्यंत शोध सुरू होता. दोघांची – ओळख पटलेली नव्हती. नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळे शहरानजीक – नकाणे तलाव आहे. येथे अनेक युगुल फिरतात. नेहमीप्रमाणे फिरत असताना एका तरुण-तरुणीने हातात हात घेऊन तलावात उडी घेतली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: A loving couple jumps into the lake hand in hand Suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here