Home अकोले गुरुवारी जिल्ह्यात २७१ तर अकोले तालुक्यात ५ करोनाबाधित

गुरुवारी जिल्ह्यात २७१ तर अकोले तालुक्यात ५ करोनाबाधित

Ahmednagar 271 and Akole taluka 5 Corona Positive

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात गुरुवारी २७१ जणांचा अहवाल करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर २७८ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सध्या १२८० जणांवर उपचार सुरु आहेत.

त्यामध्ये अहमदनगर शहर ८७, अकोले ९, कर्जत , कोपरगाव १०, नगर ग्रामीण २१, नेवासा ९, पारनेर १२, पाथर्डी ३१, राहता १५, शेवगाव १६, मिलिटरी हॉस्पिटल १, इतर जिल्हा ११, राहुरी ३, संगमनेर २८, श्रीगोंदा ६, श्रीरामपूर ९, कॅन्टोनमेंट १, असे बाधित आढळून आले आहेत. गुरुवारी एका करोना रुग्णांचा मृत्यू झाला.

Akole: अकोले तालुक्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात अकोले येथील ४८ व ५० वर्षीय पुरुष, गणोरे येथील ३५ वर्षीय पुरुष, केळुंगण येथे ५७ वर्षीय पुरुष, भोलेवाडी कोतूळ येथे ७० वर्षीय महिला असे पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३२८६ इतकी झाली आहे.

Web Title: Ahmednagar 271 and Akole taluka 5 Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here