Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरात सर्वाधिक कोरोनाबाधित, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरात सर्वाधिक कोरोनाबाधित, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Coorna Update 3822

अहमदनगर | Ahmednagar Coorna Update 3822: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतीच आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३८२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

संगमनेर मध्ये ५६६ तर राहता तालुक्यात २५९ रुग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल मनपा, श्रीगोंदा, नगर तालुका, कर्जत, कोपरगाव, पारनेर या तालुक्यांत अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे:

संगमनेर: ५६६

मनपा: ५४७

श्रीगोंदा: ३४७

नगर तालुका: ३१७

कर्जत: २६७

राहता: २५९

कोपरगाव: २१०

पारनेर: २०१

अकोले: १९२

राहुरी: १८७

नेवासा: १७१

शेवगाव: १५५

पाथर्डी: १२७

श्रीरामपूर: १०४

इतर जिल्हा: ७६

भिंगार: ६१

जामखेड: १८

मिलिटरी हॉस्पिटल: १४

इतर राज्य: ४

Web Title: Ahmednagar Coorna Update 3822 Sangamner Higher 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here