अहमदनगर जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णस्थिती, या तालुक्यात सर्वाधिक
Ahmednagar Corona Update | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 547 रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या स्थिरावलेली दिसून येत आहे. राहता (Rahata )तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत,
तालुकानिहाय रुग्णसंख्या:
राहाता -187, श्रीगोंदा -24, कोपरगाव -47, शेवगाव -12, जामखेड -8,संगमनेर -16, अकोले-17, राहुरी – 15, श्रीरामपूर-23, नगर शहर मनपा -100, पारनेर -13, नगर ग्रामीण -23, पाथर्डी -16, नेवासा -16, कर्जत -7, भिंगार छावणी मंडळ -5, इतर जिल्हा -12, मिलिटरी हॉस्पिटल -0, इतर राज्य -6
Web Title: Ahmednagar Corona Update live 547