Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या

अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या

Ahmednagar News Corona Update 621

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६२१ रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर नगर शहरात कमी झालेली संख्या हळूहळू वाढत आहे.

जिल्ह्यात पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र दोन दिवसांपासून रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढत आहे असे चित्र दिसून येत आहे. नगर शहर व ग्रामीण भागात पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

पारनेर: ९१

मनपा: ८१

नगर ग्रामीण: ५५

पाथर्डी: ५५

राहता: ४४

कोपरगाव: ३५

श्रीरामपूर: ३५

राहुरी: ३३

श्रीगोंदा: ३३

शेवगाव: ३१

नेवासा: २९

संगमनेर: २८

जामखेड: २०

अकोले: १८

इतर जिल्हा: १६

कर्जत: १४

भिंगार: ३

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ६२१ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update 621

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here