Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, इतके वाढले रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट, इतके वाढले रुग्ण

Ahmednagar News Corona Update Today Live 1573

Ahmednagar News Corona Update Today Live 1573 | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल १५७३ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्याची चिंता कायम आहे. राहता, नगर शहर व अकोले तालुक्यात शतकी पार रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

संगमनेर -33, अकोले -115, राहुरी – 50, श्रीरामपूर -59, नगर शहर मनपा -508, पारनेर -65, पाथर्डी -92, नगर ग्रामीण -98, नेवासा -50, कर्जत – 40, राहाता -117, श्रीगोंदा -87, कोपरगाव -41, शेवगाव -41, जामखेड -33, भिंगार छावणी मंडळ -72, इतर जिल्हा -46, मिलिटरी हॉस्पिटल -20, इतर राज्य -2

Web Title: Ahmednagar News Corona Update Today Live 1573

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here