Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा आज विस्फोट

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा आज विस्फोट

Ahmednagar News  Live Corona Update 795

Ahmednagar News  Live Corona Update | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ७९५ रुग्ण वाढले आहे. मनपासह राहता, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर तालुक्यात देखील चांगलीच रुग्णवाढ झाली आहे. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

संगमनेर -30, अकोले -52, राहुरी – 7, श्रीरामपूर -30, नगर शहर मनपा -200, पारनेर -8, पाथर्डी -27, नगर ग्रामीण -47, नेवासा -23, कर्जत – 9, राहाता -134, श्रीगोंदा – 26, कोपरगाव -52, शेवगाव -32, जामखेड -10, भिंगार छावणी मंडळ -3, इतर जिल्हा -27, मिलिटरी हॉस्पिटल -37, इतर राज्य -3

Web Title: Ahmednagar News  Live Corona Update 795

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here