Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण, वाचा ओमीक्रोन बाबत स्थिती

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण, वाचा ओमीक्रोन बाबत स्थिती

Ahmednagar News Today Corona update 40

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona update 40: जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४० रुग्णांची वाढ झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक ९ रुग्ण आढळून आले आहेत. 

महाराष्ट्रात ओमीक्रोन चे २८ संशियीत रुग्ण असल्याची माहिती प्रशासनने दिली आहे. मुंबईत १० जण तर इतर शहरांत १८ जण आहेत. अहमदनगर जिल्ह्यात अजून ओमीक्रोन चा धोका नाही आहे. जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या:

श्रीगोंदा: ९ 

नेवासा: ६ 

संगमनेर: ४ 

शेवगाव: ४ 

पारनेर: ४ 

मनपा: ३ 

श्रीरामपूर: ३ 

राहुरी: २ 

जामखेड: १ 

कोपरगाव: १ 

राहता: १ 

कर्जत: १ 

इतर जिल्हा: १ 

अकोले: ० 

भिंगार: ० 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

नगर ग्रामीण: ० 

इतर राज्य: ० 

पाथर्डी: ० 

असे एकूण जिल्ह्यात ४० रुग्ण आढळून आले आहेत. 

Web Title: Ahmednagar News Today Corona update 40

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here