Home अहमदनगर संगमनेरात कोरोनाचा उद्रेक तर अकोले दुसऱ्या स्थानी, जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण

संगमनेरात कोरोनाचा उद्रेक तर अकोले दुसऱ्या स्थानी, जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण

Ahmednagar News Today Corona update 784

अहमदनगर | Ahmednagar News Today Corona update: संगमनेर तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या विस्फोटक पद्धतीने वाढत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची चिंता चांगलीच वाढली आहे. संगमनेर वगळता इतर तालुक्यात रुग्ण कमी आढळून आले आहे. अकोले तालुका हा दुसऱ्या स्थानावर आहे पण रुग्ण ६४ आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांतील जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७८४ इतकी आढळून आली आहे. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: २१६

अकोले: ६४

पारनेर: ६४

नगर ग्रामीण: ६३

श्रीगोंदा: ५२

राहता: ४६

राहुरी: ४५

कर्जत: ४४

नेवासा: ४२

शेवगाव: ४१

पाथर्डी: ३६

मनपा: २३

जामखेड: १४

कोपरगाव: १३

श्रीरामपूर: १२

इतर जिल्हा: ८

भिंगार: ८

मिलिटरी हॉस्पिटल:०

इतर राज्य: ०

असे एकूण ७८४ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.  

Web Title: Ahmednagar News Today Corona update 784 sangamner on top

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here