Home अहमदनगर जिल्ह्यात एसटी बसवर पुन्हा दगडफेक; चालक जखमी

जिल्ह्यात एसटी बसवर पुन्हा दगडफेक; चालक जखमी

Ahmednagar Stone pelting again on ST bus Driver injured

भानसहिवरा | Ahmednagar: दोन पल्सर मोटारसायकल वरून आलेल्या मोटरसायकल स्वरांनी एसटी बसवर समोरून दगडफेक केल्याने चालक जखमी झाल्याची घटना काल दुपारी नेवासा तालुक्यातील भानसहिवरा नजीक शेवगाव-श्रीरामपूर एसटी बस येथे घडली. पोलीस बंदोबस्त नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहे.

सदर बसमध्ये 40 प्रवासी होते. यापूर्वीही याच भागात नेवासा-श्रीरामपूर बसवर दगडफेक झाली होती. शेवगाव डेपोतील कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली असून बसेस सुरू आहेत. मात्र पोलीस बंदोबस्तचा अभाव दिसून येत आहे.

Web Title: Ahmednagar Stone pelting again on ST bus Driver injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here