Home महाराष्ट्र अजित दादा की शरद पवार? खा. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केली भूमिका

अजित दादा की शरद पवार? खा. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केली भूमिका

Ajit Pawar: खा. अमोल कोल्हे हे काल शपथ विधीला उपस्थित होते, मात्र त्यांनी आज आपली भूमिका ट्वीट द्वारे जाहीर केली.

Ajit Pawar or Sharad Pawar Amol Kolhe explained the role

Ajit Pawar: राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडली आहे. अजित पवारांनी बंड करून उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यानंतर अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी विरोधी भूमिका घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर खा. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे ट्वीट केले आहे. खा. अमोल कोल्हे हे काल शपथ विधीला उपस्थित होते, मात्र त्यांनी आज आपली भूमिका ट्वीट द्वारे जाहीर केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी नेते व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे. येत्या दोन तीन दिवसांत हे चित्र स्पष्ट होण्याचे संकेत आहे.

Web Title: Ajit Pawar or Sharad Pawar Amol Kolhe explained the role

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here