Home अकोले अकोले: घराला व जनावरांच्या गोठ्याला आग: अडीच लाखांची नुकसान

अकोले: घराला व जनावरांच्या गोठ्याला आग: अडीच लाखांची नुकसान

अकोले: घराला व जनावरांच्या गोठ्याला आग: अडीच लाखांची नुकसान

अकोले: अकोले तालुक्यातील बाभूळवंडी गावातील पांडुरंग शिवा बांगर या व्यक्तीच्या राहत्या घराला व जनावरांच्या गोठ्याला आग लागून सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. या आगीमध्ये गोठयामध्ये बांधलेल्या एक म्हैस, एक गोरा व दोन बैल मृत झाले. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र गरीब आदिवासी शेतकर्याची एवढी मोठी नुकसान झाल्याने गावकर्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दुष्काळ परीस्थित जगावलेली जनावरे हि हातची गेल्यामुळे पांडुरंग बांगर या शेतकर्याच्या डोळ्यात अश्रू दाटले आहे. तरी गावातील ग्रामस्थांनी धीर देत त्याचे सांत्वन केले आहे.

सामाजिक संघटनांनी या कुटुंबाला मदतीचा हातभार लावावा असे आवाहन बाभूळवंडी गावाचे सामाजिक कार्यकर्त हारी करवर यांनी केले आहे.     

पहा बातमीत – संगमनेर: वनपरिक्षेत्रपालाच्या घरी चोरी दीड लाखांचा ऐवज लंपास

Website Title:  Akole news Fire house manger


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here