Home राष्ट्रीय करीना कपूरही निवडणुकीच्या रिंगणात: Kareena Kapoor

करीना कपूरही निवडणुकीच्या रिंगणात: Kareena Kapoor

करीना कपूरही निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई: मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये मिळविलेल्या विजयाचा फायदा लोकसभा निवडणुकीतही उचलण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे. यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. अशातच कॉंग्रेसच्या काही आमदाराने भोपाळच्या लोकसभा जागेवर विजयाचा फोर्मुला शोधला आहे. भोपाळमधून उमेदवारी न देता अभिनेत्री करीना कपूर खानला उमेदवारी द्यावी अस त्यांच म्हणन आहे.

भोपाळच्या जागेवर गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जर करीना कपूरला उमेदवारी दिली तर तिला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळू शकतो आणि भाजपच्या बालेकिल्ल्याला हादरा बसू शकतो. जुन्या भोपाळमध्ये कॉंग्रेसला तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो. महिला उमेदवार असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठींबा मिळेल असे कॉंग्रेसचे मध्यप्रदेश चे नेते गुड्डू चव्हाण आणि अनीस खान यांचे म्हणणे आहे. लवकरच या मागणीसाठी हे नेते मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेटही घेणार आहेत.

पहा बातमीत: संगमनेर: आयशर टेम्पो व मोटारसायकल अपघातात एक जण गंभीर

Website Title: Kareena Kapoor in the election fray


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here