Home अकोले अकोलेत कांदा  1000  रुपये 

अकोलेत कांदा  1000  रुपये 

अकोलेत कांदा  1000  रुपये 

अकोले (प्रतिनिधी) :-      
              येथिल कृषि उत्पन्न  बाजार समितिमध्ये  दिनांक 07/04/2019 रोजी कांदा   7113 गोणी आवक झाली.  सुखदेव पाडेकर 26 गोणी भाव 1000 अशोक मोरे 14,गोणी भाव 1000 रभाजी  शेळके 98 गोणी भाव 900रुपये कांद्यास  बाजार भाव  मिळालेले आहेत
न.1  रु 800ते 1000
न.2 ला रु.650 ते 751
न.3 ला रु.450 ते 650
गोलटि 400  ते 600  व 
खाद रु.151ते 251 प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
         अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितिचे आवारात आनावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

Website Title: Akole Onion Market Price


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.


आपल्या बिझनेसची जाहिरात करा ऑनलाईन. आपल्या बिझनेस, संस्था, दुकान, न्यूज ची वेबसाईट बनवा अत्यल्प दरात. आजच संपर्क करा. मोबा. 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here