Home महाराष्ट्र गुढीपाडव्याच्या दिवशी प्रेमयुगालांची गळफास घेऊन आत्महत्या

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रेमयुगालांची गळफास घेऊन आत्महत्या

गुढीपाडव्याच्या दिवशी प्रेमयुगालांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर: गुढीपाडवा या शुभदिनी प्रेमियुगालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या प्रेमाला घरातून विरोध असल्यामुळे मागील दहा दिवसांपासून दोघेही घरातून बेपता झाले होते.  पहाटेच्या सुमारास बार्शीतील राउत तलावाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या झाडाला या प्रेमियुगालानी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

मागील १० दिवसांपासून त्यांचे कुटुंबीय व पोलीस त्यांचा शोध घेत होते. यामध्ये प्रेयसी अल्पवयीन असल्यामुळे प्रियकरावर अपहरणाचा गुन्हा देखील दाखल झालेला होता.

घरातील होणाऱ्या विरोधामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. गुढीपाडव्याच्या दिवशी अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.   

Website Title: Barshi Suicide by taking a life of love


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.


आपल्या बिझनेसची जाहिरात करा ऑनलाईन. आपल्या बिझनेस, संस्था, दुकान, न्यूज ची वेबसाईट बनवा अत्यल्प दरात. आजच संपर्क करा. मोबा. 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here