Home अकोले Akole: शनिवारी तालुक्यात तब्बल १४ व्यक्ती कोरोना बाधीत

Akole: शनिवारी तालुक्यात तब्बल १४ व्यक्ती कोरोना बाधीत

Akole Taluka 14 coronavirus infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी १४ जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २३७८ वर पोहोचली आहे.

 आज तालुक्यात घेण्यात आलेल्या १४७ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ११ व्यक्तीचा, तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात ०३ व्यक्तीचा अशी एकुण १४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे

आज तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये उंचखडक बु येथील २५ वर्षीय महीला, २१ वर्षीय तरुण,धु माळवाडी येथील २४ वर्षीय महीला,०६ वर्षीय मुलगी, विरगाव येथील ४५ वर्षीय पुरूष, शहरातील धुमाळवाडी रोडवरील २९ वर्षीय महीला,नवलेवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, रुंभोडी येथील ३५ वर्षीय पुरूष, खानापुर येथील ३७ वर्षीय पुरूष, मेहंदुरी येथील २० वर्षीय तरुणी,रेडे येथील ३९ वर्षीय पुरूष, अशी ११ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील के.जि.रोडवरील ३९ वर्षीय पुरूष, शेकईवाडी येथील ७५ वर्षीय महीला,कोतुळ येथील ५० वर्षीय पुरूष अश्या तीन सह आज दिवसभरात तालुक्यात १४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या २३७८ झाली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka 14 coronavirus infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here