Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज १५ करोना पॉझिटिव्ह

Akole: अकोले तालुक्यात आज १५ करोना पॉझिटिव्ह

Akole taluka 15 Corona infected Today 23 Nov

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात १५ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २७७६ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात अकोले शहर येथे ५१ व ५२ वर्षीय पुरुष, तर ३२ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत. गुरवझाप येथे ७ वर्षीय मुलगी, ४९,३०,१५,१६ वर्षीय महिला, पिंपळदरी येथे ५०,४२,४४ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, ब्राम्हणवाडा येथे ५८ वर्षीय पुरुष, वाघदरी येथे ४० वर्षीय पुरुष असे १५ जण बाधित आढळून आल्याने तालुक्याची संख्या २७७६ वर पोहोचली आहे.

अकोले ग्रामीण रुग्णालयातून ४०, कोतूळ ग्रामीण रुग्णालय ३५ असे एकूण ७५ व्यक्तींचे स्वब अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांची अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Akole taluka 15 Corona infected Today 23 Nov

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here