Home संगमनेर संगमनेर तालुक्यात रविवारी २० करोना पॉझिटिव्ह

संगमनेर तालुक्यात रविवारी २० करोना पॉझिटिव्ह

Sangamner taluka 20 corona infected sunday

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात १० जण शहरात तर १० जण ग्रामीण भागात असे २० करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात बाजारपेठ ५१ वर्षीय महिला, शिवाजीनगर ५५ वर्षीय महिला, मालपाणी नगर ३८ वर्षीय महिला, श्रमिक मंगल कार्यालय ३१ वर्षीय महिला, मालदाड रोड ५७ वर्षीय पुरुष, २८,४६ वर्षीय महिला, नगरपालिकेजवळ ४१ वर्षीय महिला, पंचायत समितीजवळ ३८ वर्षीय महिला,कल्पना कॉलनी येथे ५९  वर्षीय पुरुष असे दहा जण बाधित आढळून आले आहेत.  

तर ग्रामीण भागात दरेवाडी येथे ३२ वर्षीय पुरुष, देवगाव येथे २७ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ३७,५७,८४ वर्षीय पुरुष,  नान्नज दुमाला येथे ३० वर्षीय महिला, गुंजाळवाडी राहणेमळा ६२ वर्षीय पुरुष, निमोण येथे ५६ वर्षीय महिला, ६४ वर्षीय पुरुष, जाखुरी येथे ५१ वर्षीय पुरुष असे १० जण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner taluka 20 corona infected sunday


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here