Home अकोले अकोले शहरात ६ तर ग्रामीण भागात ३ करोना पॉझिटिव्ह

अकोले शहरात ६ तर ग्रामीण भागात ३ करोना पॉझिटिव्ह

Akole Taluka 9 corona infected Today Total 2988 

अकोले शहरात ६ तर ग्रामीण भागात ३ करोना पॉझिटिव्ह

अकोले | Akole: अकोले शहरात सहा तर गुरवझाप, कुंभेफळ, कोतुळ येथे प्रत्येकी एक असे एकूण ९ जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २९८८ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात अकोले येथे ४२,३९ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय तरुण, ४८,६३,६३ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. गुरवझाप येथे ५५ वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथे ८० वर्षीय पुरुष, कोतुळ येथे ३६ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आल्याने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या २९८८ वर पोहोचली आहे.

आज तालुक्यात एकूण ९१ टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये ९ जण बाधित आढळून आले आहेत. तर काही शासकीय अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत.

Web Title: Akole Taluka 9 corona infected Today Total 2988 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here