Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज वाढले इतके रुग्ण

Akole: अकोले तालुक्यात आज वाढले इतके रुग्ण

Akole Taluka Corona Patient 2222

अकोले | Akole : अकोले तालुक्यात आज १३ जण बाधित आढळून आल्के आहेत. तालुक्याची संख्या कालच्या तुलनेत आज काहीशी कमी झालेली आहे. शहरातील रुग्णसंख्येला ब्रेक लागला आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात राजूर येथील ६९ वर्षीय महिला, नवलेवाडी येथे २३ वर्षीय तरुण, कुंभेफळ येथे ५७ वर्षीय पुरुष, माळीझाप येथील ३२ वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे ४३ वर्षीय पुरुष, ३५,१५ वर्षीय महिला, अगस्ती नगर अकोले ५१ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी ३७ वर्षीय पुरुष, समशेरपूर नागेवाडी येथे १४,२४ वर्षीय पुरुष, २९,२९ वर्षीय महिला असे १३ बाधित आढळून आल्याने तालुक्याची संख्या २२२२ वर पोहोचली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka Corona Patient 2222

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here