Home अकोले अकोले तालुक्यात शुक्रवारी प्राप्त गावानुसार कोरोनाबाधित संख्या  

अकोले तालुक्यात शुक्रवारी प्राप्त गावानुसार कोरोनाबाधित संख्या  

Akole Taluka Friday 95 Corona Positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात शुक्रवारी ९५ जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ९५२१ इतकी झाली आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालात खासगी व अँटीजेन चाचणीचे अहवाल आहेत. यामध्ये शासकीय अहवाल प्राप्त झालेले नाहीत.

तालुक्यातील गावानुसार प्राप्त अहवाल पुढीलप्रमाणे:

खुंटेवाडी: २

करंडी: १ ‘

ब्राम्हणवाडा: ६

चैतन्यपूर: १

केळी कोतूळ: ७

केळी ओतूर: ९

गोडेवाडी: ९

पवारवाडी: १

बेलापूर: ३

धुमाळवाडी: १

अकोले: ९

शाहूनगर: १

शिवाजीनगर अकोले: १

कारखाना रोड: १

सिड फार्म अकोले: १

आंबेडकर नगर अकोले: १

पाडाळणे: १

डोंगरगाव: १

गणोरे: १

देवठाण: २

समशेरपूर: ९

सावरगाव पाट: १

टाहाकारी: १

सांगवी: १

नवलेवाडी: २

टाकळी: १

सुगाव बुद्रुक: १

सुगाव: २

माळीझाप: ३

परखतपूर: १

औरंगपुर: २

अंभोळ: २

शेलद: १

पिंपळगाव: १

गुरवझाप: १

राजूर: २

पिंपळगाव निपाणी: १

म्हाळादेवी: ३

Web Title: Akole Taluka Friday 95 Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here