Home अकोले अकोले: डॉ. किरण लहामटे यांचा गांधी दिनी उपोषणाचा इशारा

अकोले: डॉ. किरण लहामटे यांचा गांधी दिनी उपोषणाचा इशारा

अकोले: डॉ. किरण लहामटे यांचा गांधी दिनी उपोषणाचा इशारा

अकोले: माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आपल्या दुसऱ्या बिगर आदिवासी पत्नीला आपले अधिकाराचा गैरवापर करून हिंदू महादेव कोळी जातीचा दाखला मिळवून त्याचे आधारे गोर गरीब आदिवासी बांधवांचे जमीन खरेदी केल्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी जि.प.सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

डॉ. किरण लहामटे यांनी अकोले तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, गेली सात महिन्यापासून माजी मंत्री पिचड यांनी मंत्री पदाचा दुरुपयोग करून आदिवासी समाजामध्ये घुसखोरी केली आहे. याबाबत सातत्याने आवाज उठवला असून राज्यपाल,मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी सचिव यांना वेळोवेळी निवेदने देऊन याची चौकशी झाली पाहिजेयासाठी पाठपुरावा केला. मात्र सरकार दरबारी धिम्या गतीने काम चालू आहे. यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीला अकोले तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आपली दुसरी पत्नी हिला आदिवासी जातीचा बोगस दाखला मिळविला व त्या आधारे शहापूर , भिवंडी तालुक्यातील गोर गरीब जनतेच्या जमिनी कडी मोल भावाने गेताल्या आहेत. पिचड यांनी आदिवासी समाजावर अन्याय केला आहे. याची चौकशी करण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे असे लहामटे यांनी निवेदनात म्हटले आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here