Home अहमदनगर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड: लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. जामखेड येथील कर्जत रस्त्यावरील योगेश अशोक घायतडक या तरुणाने रविवारी सायंकाळी केली आपले जीवन संपवले. मात्र अद्यापपर्यंत आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

 स्वतः च्या घराजवळील लिंबाच्या झाडाला रविवारी सायंकाळी दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जनावरे घेऊन घरी परतणाऱ्या लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, राष्ट्रवादीचे नेते शहाजी राळेभात, गणेश डोके यांनी योगेश यास ग्रामीण रूग्णालयात हलविले. परंतु प्राणज्योत मालवली होती. अविवाहित योगेश याच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ आहेत. योगेश दोन दिवसांपासून चिंताग्रस्त होता असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. परंतु आत्महत्या चे कारण समजू शकले नाही.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here