राज ठाकरे गुंड माणूस, नाना पाटेकर चिंधीचोर- तनुश्री दत्ता
राज ठाकरे गुंड माणूस, नाना पाटेकर चिंधीचोर- तनुश्री दत्ता
मुंबई: राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती टी मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात. नालायक माणूस जेव्हा स्वतः ला लायक ठरविण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो असा आरोप मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ता ने केला.त्यामुळे नाना पाटेकर तनुश्री दत्ता वादाला आता नवीन वळण मिळाल आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मनसे कार्यकर्त्यांनी माझी कार फोडली असा आरोप तनुश्री दत्ताने केला होता.
You May Also Like: Jacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images
एवढच नाहीतर नाना पाटेकर यांनी मनसे कार्यकर्त्यांना हाताशी धरून धमकावण्याचा प्रयत्न केला असेही तनुश्री दत्ताने म्हटले आहे. आता थेट तिने राज ठाकरेंवरच आरोप केले आहे. मनसेची भाषा कायम तोडफोडीची असते. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही त्यामुळे ते चिडले आहेत त्यांना सरकार राज आणायचे आहे.स्वतः ला सिद्ध करायचे आहे. नाना पाटेकर हे चिंधी अभिनेता आहे त्याने आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मला छळल असा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा