अकोले: विवाहित महिलेची आत्महत्या
अकोले: अनैतिक संबंधाचा आरोप करीत विनाकारण बदनामी केली. ती सहन न झाल्याने सुनंदा भाऊसाहेब पथवे वय २२ या विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील म्हाळुंगी गावात घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दाम्पत्य विरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
You May Also Like: Jacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images
याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली माहिती अशी कि सुनंदा पथवे हिचे वडील कैलास बारकू उघडे यांनी अकोले पोलिसांत तक्रार दिली आहे. यावरून अकोले पोलिसांनी सुनिता सुभाष अस्वले व तिचा पती सुभाष तुळशीराम अस्वले यांच्याविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष अस्वले फिर्यादीच्या मुलीची विनाकारण बदनामी केली. ती तिला सहन न झाल्याने तिने त्रासाला कंटाळून विषारी कीटकनाशक सेवन करून आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे, तिला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून दोघांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे हे करत आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा