Home संगमनेर संगमनेर: ३ घरे फोडली, सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरी

संगमनेर: ३ घरे फोडली, सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरी

संगमनेर: ३ घरे फोडली, सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरी

संगमनेर तालुक्यातील इंदिरानगर ग.क्र. २ मधील मनोज अशोक उपरे यांच्या बंद घराचे कडी कोंडा तोडून सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ३३ हजार रुपये रोख व साडे चार तोळे सोन्याचे दागिने असा सव्वा लाखाचा ऐवज त्याचप्रमाणे आधार कार्ड, मतदार कार्ड या वस्तूही कपाटातून चोरून नेण्यात आल्या आहेत.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

गल्लीतील शांताराम जयराम खांडरे तसेच दारोळे यांच्या घराचे कडी कोडे तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शहर पोलिसांत याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, याबाबतचा अधिक तपास पो.नि. अभय पारमर यांच्या मार्गदर्शनात कॉं. गोरे करत आहे.   


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here