Home अहमदनगर मालुंजे खुर्द विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मालुंजे खुर्द विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मालुंजे खुर्द विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मालुंजे खुर्द : “शिवाजी प्रसारक मंडळाचे” माध्यमिक शिक्षण संस्थेचे कारवाडी मालुंजे खुर्द विद्यालयात येथे,  2 ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त या महात्म्यांनी देशासाठी  दिलेल्या योगदानाबद्दल माहीत देऊन पर्यावरणाबद्दल  विद्यार्थी व शिक्षकांनी आग्रही असाव, अस आवाहन करुन प्लॅस्टिक मुक्त भारत या मोहिमेत प्रत्येक नागरीकाने आपल योगदान देऊन येणाऱ्या पिढीस निरोगी जीवन देण्यास हातभार लावावा, अस आव्हान मालुंजे खुर्द ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच डाॅ. सर्जेराव मुरलीधर सोळुंके यांनी  केल.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

त्याचबरोबर प्रा. कुलट सरांनी बोलुन सरपंचांनी केलेल्या आवाहनास आमचा कायम प्रतिसाद असेल अशी ग्वाही दिली. समवेत माहेगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सौ. शारदाताई आढाव ,पो.पा. पंकज आढाव तसेच माहेगाव व  मालुंजे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य व मालुजे व माहेगाव येथील नागरिक उपस्थित होते. याबरोबरच विद्यालयाच्या वतीने सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्य व प्रतिष्ठितांचा गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here